⚡ पेमेंट झाल्यावर त्वरित PDF डाउनलोड📘 नवशिक्यांसाठी सोपी मार्गदर्शिका💰 सोप्या मराठीत आर्थिक शिक्षण⚡ पेमेंट झाल्यावर त्वरित PDF डाउनलोड📘 नवशिक्यांसाठी सोपी मार्गदर्शिका💰 सोप्या मराठीत आर्थिक शिक्षण
नवीन ई-बुक प्रकाशित

SIP मास्टरप्लॅन — महिना ₹500 पासून कोट्याधीश होण्याचा मार्ग

पगारातून थोडी बचत करून दीर्घकाळात मोठा फंड कसा उभा करायचा, हे उदाहरणांसह आणि सोप्या मराठीत समजावणारी संपूर्ण मार्गदर्शिका.

70% सूट FINANCIAL EDUCATION मराठी SIP मास्टरप्लॅन ₹500 पासून कोट्याधीश होण्याचा मार्ग डिजिटल eBook · PDF आवृत्ती
12,400+ वाचक
त्वरित PDF डाउनलोड
Google Pay / PhonePe / Card सपोर्ट
सुरक्षित पेमेंट
FINANCIAL EDUCATION मराठी SIP मास्टरप्लॅन ₹500 पासून कोट्याधीश होण्याचा मार्ग
★★★★★ 18 पुनरावलोकने

SIP मास्टरप्लॅन — डिजिटल ई-बुक (त्वरित PDF डाउनलोड)

Rs. 149.00 Rs. 499.00 70% OFF

पगारातून दरमहा थोडी रक्कम बाजूला ठेवून दीर्घकाळात मोठी संपत्ती कशी उभी करावी, हे या eBook मध्ये सोप्या मराठीत आणि प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावले आहे. कुठलाही आर्थिक पूर्वानुभव नसतानाही समजेल अशा भाषेत लिहिलेले.

  • SIP खाते कसे उघडावे — स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
  • तुमच्या उद्दिष्टानुसार योग्य फंड कसा निवडावा
  • कंपाउंडिंगची ताकद — वास्तविक आकड्यांसह उदाहरण
  • बाजार पडल्यावर घाबरून SIP थांबवू नये यामागचे कारण
  • नवशिक्यांनी टाळाव्यात अशा 7 सामान्य चुका
  • रिटायरमेंट आणि मुलांच्या शिक्षणासाठी नियोजन कसे करावे

ही वेबसाइट कोणासाठी आहे?

प्रत्येक टप्प्यावरच्या गुंतवणूकदारासाठी सोपं मार्गदर्शन

🌾

शेतकऱ्यांसाठी

🎓

तरुणांसाठी

💼

उद्योजकांसाठी

👔

नोकरदारांसाठी

🏠

गृहिणींसाठी

📈

गुंतवणूकदारांसाठी

तुमच्या पैशांवर तुमचं नियंत्रण घ्या

📊

Smart Investor बना

500

फक्त ₹500 पासून गुंतवणूक सुरू करा

Happy Customers

★★★★★

SIP बद्दल इतकं सोपं आणि स्पष्ट मार्गदर्शन कुठेच वाचलं नव्हतं. आता कुठला फंड निवडायचा हे स्वतः ठरवू शकतो.

अमित पाटील, पुणे
★★★★★

आधी गुंतवणुकीची भीती वाटायची, पण या eBook मुळे आत्मविश्वास आला. उदाहरणं अगदी प्रत्यक्ष आयुष्यातली वाटतात.

स्नेहा कुलकर्णी, मुंबई
★★★★★

स्टेप बाय स्टेप समजावलेलं असल्यामुळे समजायला खूप सोपं गेलं. गेले ३ महिने नियमित SIP सुरू केली आहे.

पूजा देशमुख, नागपूर
★★★★★

मराठीत इतकं उपयुक्त आर्थिक ज्ञान मिळणं खरंच दुर्मिळ आहे. मित्रांनाही शेअर केलं.

राहुल शिंदे, नाशिक

ई-बुक कसे खरेदी करावे?

फक्त ४ सोप्या स्टेप्समध्ये गुंतवणुकीचं ज्ञान मिळवा

1

पुस्तक निवडा

'Download eBook' बटणावर क्लिक करा.

2

माहिती भरा

नाव आणि व्हॉट्सॲप नंबर भरा — याच नंबरवर लिंक मिळेल.

3

सुरक्षित पेमेंट

Google Pay, PhonePe, Paytm किंवा कार्डद्वारे पेमेंट पूर्ण करा.

4

लगेच डाउनलोड

पेमेंट होताच PDF लगेच डाउनलोड करा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पेमेंट झाल्यावर ई-बुक कधी मिळेल?

पेमेंट यशस्वी झाल्यावर लगेच डाउनलोड लिंक स्क्रीनवर आणि व्हॉट्सॲपवर पाठवली जाते.

हे ई-बुक नवशिक्यांसाठी योग्य आहे का?

होय, अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह समजावलेलं असल्यामुळे नवशिक्यांसाठी उत्तम आहे.

रिफंड मिळू शकतो का?

डिजिटल प्रोडक्ट असल्यामुळे डाउनलोडनंतर रिफंड दिला जात नाही. अधिक माहितीसाठी Return Policy पहा.

आजच स्मार्ट गुंतवणूक शिका

फक्त ₹149 मध्ये संपूर्ण मार्गदर्शक मिळवा — त्वरित PDF डाउनलोड

तुमची कार्ट

तुमची कार्ट सध्या रिकामी आहे.